अर्थ : ज्याबद्दल एखाद्या पुस्तकात वा लेखात माहिती दिलेली असते ती गोष्टी.
उदाहरणे :
या पुस्तकात तुला वैदिक काळ या विषयावर सर्व माहिती मिळेल
अर्थ : विशिष्ट अभ्यासासाठीचा ज्ञानाचा भाग.
उदाहरणे :
मा सर्व विषयात उत्तीर्ण झाले.
विषय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishay samanarthi shabd in Marathi.